23 October 2019

News Flash

फोटो गॅलरीः ‘लोकसत्ता लोकांकिका’ पुणे विभागाच्या अंतिम फेरीस सुरुवात

प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून पुढे आलेल्या पुण्यातील महाविद्यालयांच्या सर्वोत्कृष्ट पाच एकांकिकांमध्ये आज चुरस रंगत आहे.

| December 7, 2014 01:07 am

गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची 'रूह हमारी', स. प. महाविद्यालयाची 'विल ऑफ द विशेस', मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची 'मोटीव्ह', आयएलएस विधी महाविद्यालयाची 'चिट्टी' आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची 'फोटू' या एकांकिकांमध्ये विभागीय अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. या फेरीसाठी प्रसाद वनारसे, गौरी लागू, नागराज मंजुळे हे परीक्षक म्हणून लाभले आहेत.

प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून पुढे आलेल्या पुण्यातील महाविद्यालयांच्या सर्वोत्कृष्ट पाच एकांकिकांमध्ये आज चुरस रंगत आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीचा जल्लोषास सुरुवात झाली आहे.
फोटो  गॅलरीः अंतिम फेरी- पुणे विभाग
गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची ‘रूह हमारी’, स. प. महाविद्यालयाची ‘विल ऑफ द विशेस’, मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘मोटीव्ह’, आयएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिट्टी’ आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची ‘फोटू’ या एकांकिकांमध्ये विभागीय अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. या फेरीसाठी प्रसाद वनारसे, गौरी लागू, नागराज मंजुळे हे परीक्षक म्हणून लाभले आहेत.

First Published on December 7, 2014 1:07 am

Web Title: loksatta lokankika final round of pune