श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे (वय ५८) मंगळवारी करोना संसर्गामुळे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

पुण्यात वास्तव्यास असलेल्या पेशवा यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले. राज्यातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्र आणणाऱ्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत बाजीराव पेशवे प्रतिष्ठानमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. पेशवे यांचा इतिहासाचाही अभ्यास होता.

Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Five thousand prisoners who were released on parole during the Corona period are outside the prison
करोनाकाळात ‘पॅरोल’वर सुटलेले पाच हजार कैदी कारागृहाबाहेरच