News Flash

हडपसर औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पास भीषण आग

अग्निशमन दलाच्या ११ गाड्या दाखल

संग्रहीत

हडपसरमधील रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पास साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 9:19 pm

Web Title: massive fire at a waste project in hadapsar industrial estate msr 87 svk 88
Next Stories
1 शिवसेना, भाजपा अन् हिंदुत्व… सुशीलकुमार शिंदेंनी मांडलं रोखठोक मत
2 “उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे”
3 मुंबईची हवा दिल्लीप्रमाणे अतिवाईट
Just Now!
X