News Flash

पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १२

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली माहिती

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यात करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या आठवरुन नऊवर गेली आहे. तर राज्यात आता एकूण १२ करोनाग्रस्त आहेत असंही समजतं आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ANI शी बोलताना ही माहिती दिली आहे. अमेरिकेहून पुण्यात आलेल्या एका पुणेकराला करोनाची लागण झाल्याचं समजलं आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी भागातल्या करोनाग्रस्तांची संख्या आठवरुन नऊ अशी झाली आहे असंही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केलं.

Naval Kishore Ram, Pune Collector: 1 more person tested positive for #Coronavirus in Pune today, taking the total to 9 positive cases in the city. The person has a travel history of the United States. (File pic) pic.twitter.com/NPE3RWFwbK

— ANI (@ANI) March 12, 2020

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 7:07 pm

Web Title: one more person tested positive for coronavirus in pune today says collector naval kishore ram scj 81
Next Stories
1 Coronavirus : इटलीतील बळींची संख्या हजारावर
2 मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात मोदींचा मोठा निर्णय, म्हणाले काळजी घ्या!
3 coronavirus : ३१ मार्चपर्यंत शाळा-कॉलेजसना सुट्टी, थिएटर्सही बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Just Now!
X