ज्येष्ठ अभिनेते आणि ‘नुक्कड’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमध्ये गणपत हवालदाराची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते अजय वढावकर यांचं आज पुण्यात निधन झालं. वढावकर यांना झालेल्या मधुमेहामुळे काही वर्षांपूर्वी  त्यांना आपला पाय गमवावा लागला होता. वढावकर हे कर्करोगानेही आजारी होते. त्यानंतर गेले काही दिवस ते हलाखीच्या परिस्थितीत होते.
वढावकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. गेल्या दोन-चार वर्षांत ते ‘झी’ टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले होते, मात्र, त्यांना कर्करोग झाल्य़ानंतर त्यांनी कुठल्याही माध्यमांतून भूमिका साकारणे सोडून दिले होते.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
mai tumhe barbad kar dungi meme actress
लोकप्रिय गाणी व ‘राज’ सिनेमात इंटिमेट सीनमुळे राहिली चर्चेत; ‘या’ व्हायरल मीममधील अभिनेत्री अचानक गायब झाली अन्…