जम्मू काश्मिरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेत शहीद झालेल्या जवानांना पुणेकर नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून शनिवारवाड्या समोर श्रध्दाजंली वाहिली.

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचे देशभरात मागील दोन दिवसापासुन पडसाद उमटत असून नागरिक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करित आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील शनिवारवाड्या समोर या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्रित सामुहिक राष्ट्रगीत आणि वंदेमातरम गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर यावेळी मेणबत्या पेटवून सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अपर्ण करून देशभक्तीपर गाण्यांनी शनिवारवाड्याचा परिसर दुमदुमन गेला होता.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
Pune police, robbed, citizens, Gulf countries, gang, from Delhi, pretending, policemen,
पुणे : अरबी भाषेत संवाद साधून आखाती देशातील नागरिकांना लुटणारी दिल्लीतील टोळी गजाआड