बुद्धिदात्या गणरायाची सोमवारी पुण्यामध्ये मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या पाच गणपतींची परंपरेप्रमाणे विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक पुणेकर वेगवेगळ्या मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मानाच्या पाच गणपतींचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.