01 March 2021

News Flash

Pune Hoarding Collapse: होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृतांना मेणबत्या पेटवून श्रद्धांजली

परिसरातील नागरिक रस्त्यावरून जाणाऱे लोक त्याचबरोबर या चौकात वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील येथे मेणबत्त्या लावून मृतांना श्रद्धांजली वाहिली.

पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृतांना मेणबत्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुण्यातील जुना बाजार येथील मुख्य शाहीर अमर शेख चौकात होर्डिंगचा सांगाडा कोसळून मोठा अपघात झाला होता. यामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींना शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घटनास्थळी मेणबत्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाच्या कार्यकर्त्यांकडून मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिक रस्त्यावरून जाणाऱे लोक त्याचबरोबर या चौकात वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील येथे मेणबत्त्या लावून मृतांना श्रद्धांजली वाहिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 10:13 pm

Web Title: pune hoarding collapse tribute to the victims of a hoarding collapse with glaze of candle
Next Stories
1 खडकवासला कालवा बाधितांना मदत मिळत नसल्याने रास्ता रोको
2 Pune Hoarding Collapse: आई वडिलांचे छत्र हरवलेली समृद्धी म्हणतेय देवांशुला मोठं करणं हेच ध्येय!
3 ‘ते’ दोघे एमबीए आणि एमसीए चहा विकून दिवसाला कमावतात १५ हजार
Just Now!
X