News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये बस-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुण ठार

तळवडेतील रस्त्यावरील घटना

प्रातिनिधिक छायाचित्र.

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील जोतिबा नगर रस्त्यावर आज शनिवारी सकाळी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद देहूरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

तळवडेतील जोतिबा नगर रस्त्यावर आज सकाळी दहाच्या सुमारास बस आणि दुचाकीचा अपघात झाला. बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार सोपान बाबुराव दौंडकर या ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद देहूरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:17 pm

Web Title: pune pimpri chinchwad bike bus accident youth killed
Next Stories
1 गजेंद्र चौहान गच्छंतीप्रकरणी गोंधळच!
2 ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’च्या वार्षिकांकाचे उद्या प्रकाशन
3 ‘स्वाभिमानी’च्या बठकीला खोत यांची दांडी
Just Now!
X