News Flash

VIDEO: स्त्री शिक्षणाच्या पहिल्या बळीचा साक्षीदार बाहुली हौद

स्त्री शिक्षणाच्या क्रांतिकारी घटनेसोबतच समाजाचा क्रूर चेहरा दाखवणारा प्रसंग

Punyachi Gosht, Woman Education. Mahatma Jyotirao Phule, Kashibaicha Haud, Bahuli Haud,
स्त्री शिक्षणाच्या क्रांतिकारी घटनेसोबतच समाजाचा क्रूर चेहरा दाखवणारा प्रसंग

महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. मात्र या क्रांतिकारी घटनेसोबतच समाजाचा क्रूर चेहरा दाखवणारा प्रसंग घडला. त्या प्रसंगाची खूण म्हणणेच काशीबाईचा हौद ज्याला बाहुली हौद असेही म्हटले जाते.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 9:05 am

Web Title: punyachi gosht woman education mahatma jyotiba phule kashibaicha haud bahuli haud sgy 87
Next Stories
1 राज्यात बटाट्याची प्रचंड आवक
2 जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील चार शिक्षण संस्थांना स्थान
3 मंदिरे खुली करण्याची मागणी करणाऱ्यांनी तारतम्य बाळगावे
Just Now!
X