News Flash

विविध विषयांच्यावरील पुस्तकांची ब्रिटिश लायब्ररीतर्फे आज विक्री

ब्रिटिश लायब्ररीतर्फे निकाली काढण्यात येणाऱ्या पुस्तकांची विक्री रविवारी (१७ मार्च) सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात करण्यात येणार आहे. त्यात व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान, कल्पनारम्य (फिक्शन)

| March 17, 2013 02:30 am

ब्रिटिश लायब्ररीतर्फे निकाली काढण्यात येणाऱ्या पुस्तकांची विक्री रविवारी (१७ मार्च) सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात करण्यात येणार आहे. त्यात व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान, कल्पनारम्य (फिक्शन) आणि बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे.
लायब्ररीच्या सदस्यांसाठी ही योजना आहे. सदस्य नसलेले लोक लायब्ररीचे सदस्य होऊनच ५० ते ५०० रुपये किमतीच्या या पुस्तकांची खरेदी करता येणार आहे. प्रत्येक नव्या सदस्याला भेटवस्तू दिली जाणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ब्रिटिश लायब्ररीशी (दूरध्वनी क्र. ४१००५३३० किंवा ४१००५३१०) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 2:30 am

Web Title: sale of various books today by british library
Next Stories
1 ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती कृतीत आणा – मृणाल कुलकर्णी यांचे युवकांना आवाहन
2 ‘अंगुलिमुद्रा विभागा’ वरील नियंत्रण सोडण्यास सीआयडीची टाळाटाळ!
3 दुष्काळ निवारणासाठी साखर कारखान्यांचा मदतीचा हात
Just Now!
X