News Flash

VIDEO: महालक्ष्मीला नेसविण्यात आली १६ किलोंची सोन्याची साडी

देवीचे सुवर्णवस्त्रास्तील रुप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

महालक्ष्मी

पुण्यातील सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. ही साडी शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.

दरम्यान वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 11:42 am

Web Title: sari made out of 16 kg gold for mahalaxmi in pune scsg 91
Next Stories
1 पुण्यात होणार ‘राज’गर्जना; मनसेला मैदान मिळालं
2 काँग्रेस बंडखोरांची माघार
3 फूल बाजाराला बहर
Just Now!
X