पुणे अंधशाळेची शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती द पूना स्कूल अॅण्ड होम फॉर ब्लाईंड ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक साहित्य, खेळ, मनोरंजन आदी सुविधा पुरविल्या जातात. नवीन शैक्षणिक वर्षांसाठी ४० टक्के किंवा त्याहून अधिक अंधत्व असलेल्या पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोरेगाव पार्कमधील मुलांची अंधशाळा आणि कोथरूड येथील मुलींची अंधशाळा येथून विहित नमुन्यातील अर्ज घेऊन जावेत. अधिक माहितीसाठी ०२०-२६१२२६८६, २६०५३१९५, २५३८४५८९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक