04 March 2021

News Flash

पुणे-पटनासाठी विशेष रेल्वे

पुणे- पटना मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या मार्गावर विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

| June 25, 2014 03:03 am

पुणे- पटना मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या मार्गावर विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
पुणे- पटना ही गाडी १६, २३ व ३० जून रोजी सोडण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता ही गाडी पुणे स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता ही गाडी पटना येथे पोहोचेल. पटना- पुणे ही गाडी १४, २१ व २८ जून रोजी सोडण्यात येणार आहे. पटना येथून ही गाडी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सोडण्यात येईल, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता ती पुण्यात पोहोचेल.
दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, छियोकी, मिरजापूर, मुगल सराई, बक्सर, आर्रा, दनापूर या स्थानकावर या गाडीला थांबा असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 3:03 am

Web Title: special rly for pune patna route
Next Stories
1 श्रीकांत पाटील, सुनील बनकर शहर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी
2 अकरावीसाठी ६१ हजार अर्ज!
3 जागावाटप नियमावली धुडकावून राष्ट्रवादी संघटनेला पीएमपीची जागा
Just Now!
X