25 November 2020

News Flash

Video : कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या आळंदीच्या ‘गुंड’ मुलीची कहाणी

अंकिताचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मान

लाल मातीतली कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख…मात्र काळानुरुप खेळाचं स्वरुप बदललं आणि कुस्ती मॅटवर खेळवली जाऊ लागली. आता काळाच्या सोबत रहायचं तर तशी पावलंही टाकावी लागणार…आळंदीची अंकिता आणि तिचे वडील दिनेश गुंड यांनी काळाची पावलं ओळखत कुस्ती प्रशिक्षण केंद्र तयार केलं. गेली अनेक वर्ष अंकिता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करते आहे. अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये तिने पदकांची कमाई केली आहे. नुकतंच अंकिताला महाराष्ट्र सरकारच्या शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलं. या निमीत्ताने तिच्या संघर्षावर लोकसत्ता.कॉमने केलेला हा स्पेशल रिपोर्ट…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:42 pm

Web Title: success story of wrestler ankita gund who bags prestigious shiv chatrapati state awards kjp 91 psd 91
Next Stories
1 आशिया चषकाच्या यजमानपदाचा सावळागोंधळ सुरुच; PCB प्रमुख म्हणतात…
2 श्रीलंकेची खराब फलंदाजी; पण कर्णधार अटापटूचा विक्रम
3 भारताविरुद्ध वन-डे मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर
Just Now!
X