गुरुवार, शनिवार, सोमवार, बुधवार या क्रमाने एक दिवसाआड पाणीपुरवठा होणारे भाग-

प्रभाग क्रमांक, नगरसेवकाचे नाव, पाणीपुरवठा करण्यात येणारा परिसर आणि पाण्याची वेळ या क्रमाने.
प्रभाग क्र. २९- शंकर केमसे, पुष्पा कनोजिया- बावधन, उजवी व डावी भुसारी कॉलनी, भूगाव रोड परिसरातील भाग, पहाटे ४ ते दुपार १२ झोनिंग सायंकाळी ५ ते रात्री ११.३० झोनिंग
महात्मा सोसा., भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. ३०- भाग्यश्री दांगट, सचिन दोडके- टप्प्याटप्प्याने सरासरी ३ ते ४ तास एकूण भाग ३, सकाळी ७ ते दुपारी १२
टप्प्याटप्प्याने सरासरी ३ ते ४ तास एकूण भाग १०, दुपारी ४ ते १०.३०
टप्प्याटप्प्याने सरासरी ३ ते४ तास एकूण भाग ९, सकाळी ५ ते सायंकाळी ७
टप्प्याटप्प्याने सरासरी ३ ते ४ तास एकूण भाग ७, दुपारी २.४५ ते रात्री ७
प्रभाग क्र. ३१- दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाणे- तपोधाम परिसर, आनंद एकता कॉलनी हायवेपर्यंत, दुपारी ३ ते ७, सकाळी ५.३० ते १.३०
वारजे गावठाण व रामनगर काही भाग झोनिंग पद्धतीने, दुपारी ४ ते सायंकाळी ७
अहिरेगाव परिसर झोनिंग पद्धतीने, सकाळी ७ ते १०, सायंकाळी ६ ते रात्री ९
प्रभाग क्र. ३२- सुरेखा मकवाना, राजेश बराटे- कर्वेनगर गावठाण परिसर, सायंकाळी ६ ते ८.३०
प्रभाग क्र. ३३- योगेश मोकाटे, संगीता देशपांडे- गणंजय सोसायटी, कोथरूड वार्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क कांचनगंगा अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क १, आरव सोसा., श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किलरेस्कर डिझेल कंपनी, सकाळी ५ ते ९
लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रीमरोज ऑर्चिड लेन ७ व ९, सकाळी ८.३० ते दुपारी १
प्रभाग क्र. ९- रंजना मुरकुटे, बाबुराव चांदेरे- पाषाण-बाणेर लिंक रोड परिसर, कल्पना नगर परिसर, रात्री २ ते पहाटे ४
बाणेर गावठाण, सकाळी ५ ते ७.३०
बाणेर रोड परिसर, बालेवाडी गावठाण, पल्लोड फार्म, विधाते वस्ती, सूस रोड जकात नाका परिसर, संध्याकाळी ५.३० ते ९.३०
म्हाळुंगे गाव, सायंकाळी ५.३० ते ७.३०
प्रभाग क्र. १०- रोहिणी चिमटे, पुष्पा निम्हण- पाषाण गावठाण, सोमेश्वरवाडी, सकाळी ५ ते ९
सुतारवाडी गावठाण, शिवनगर, सकाळी ४.३० ते ७.३०
सूस रोड, पांडवनगर, विठ्ठलनगर परिसर, सकाळी ८.३० ते ११.३०
स्टेट बँकनगर, पंचवटी, रात्री ११ ते ३
सोपान बाग परिसर, रात्री ३ ते सकाळी ७
प्रभाग क्र. ७६- वसंत मोरे, भारती कदम- कात्रज- कात्रज गावठाण, गुजरवाडी फाटा, राजस सोसायटी, विद्यानगर, आनंदनगर, उत्कर्ष सोसायटी, महादेवनगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुंदरबन, सुखसागरनगर भाग १ व २, पहाटे ४ ते रात्री ११ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ६२- योगेश टिळेकर, संगीता ठोसर- कोंढवा बु।।- साईनगर, गजानन महाराजनगर, काकडेवस्ती, अर्शफनगर, स. नं. ५, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगरचा काही भाग, कोंढवा बु।। गावठाण, लक्ष्मीनगर, टिळेकरनगर, विणू मेहतानगर, खडी मशीन, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, स. नं. १५, इत्यादी, पहाटे ४ ते रात्री ११ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ७३- दत्तात्रय धनकवडे, सुवर्णा पायगुडे- बालाजीनगर- पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा पॅलेस परिसर, पवार हॉस्पिटल परिसर, स. नं. २३/१०, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, किलरेस्कर सोसायटी, विवेकनगर, श्रीहरी सोसायटी, हिल पॉईंट सोसायटी व इत्यादी, पहाटे ४ ते रात्री ८ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ७५- कल्पना थोरवे, अभिजित कदम- भारती विद्यापीठ- भारती विहार, श्रीराम निवास, शामाप्रसाद, सावंत विहार, सावंत गार्डन, सिक्स सेन्स, कांचननगरी, वंडरसिटी, रात्री १२ सकाळी ६ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
संतोषनगर- संपूर्ण परिसर, पहाटे ४ ते रात्री २ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ६६- अभय छाजेड, मनीषा चोरबोले- मुकुंदनगर, महर्षीनगर, शंकरशेठ रोड, सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. २८- जयश्री मारणे, अॅड. किशोर शिंदे- भारतीनगर, शास्त्रीनगर, गुरुजन, सुरजनगर (परिसर), पहाटे ४ ते सकाळी ९
परमहंसनगर चढावरील भाग, सकाळी १० ते दुपारी २.३०
प्रभाग क्र. १३- रेश्मा भोसले, आशा साने- शिवाजीनगर एस.टी.स्टँड परिसर, नतावाडी, पूर्वीप्रमाणे
पुणे-मुंबई रस्ता (दोन्ही बाजू), पाटील इस्टेट व पाटकर प्लॉट, सकाळी ८ ते रात्री ८
संगमवाडी, सकाळी ९ ते दुपारी १२.३०
मुळा रोड, सकाळी ५.३० ते १०.३०
प्रभाग क्र. २४- नीलिमा खाडे, दीपक बोडके- शिवाजीनगर गावठाण, तोफखाना, पुलाची वाडी, डेक्कन, सकाळी ५ ते ९
आपटे रोड, कामगार पुतळा, शिवाजीनगर कोर्ट, इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल, पूर्वीप्रमाणे.

 शुक्रवार, रविवार, मंगळवार, गुरुवार या क्रमाने एक दिवसाआड पाणीपुरवठा होणारे   भाग

प्रभाग क्रमांक, नगरसेवक, पाणीपुरवठा करण्यात येणारा परिसर, पाण्याच्या वेळा या क्रमाने-
प्रभाग क्र. २६- अश्विनी जाधव, दीपक मानकर- रामबाग कॉलनी काशिनाथ सोसा. मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमाननगर ओढय़ाजवळ, केळेवाडी, हनुमाननगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर, सकाळी ५ ते ९.
एल.आय.सी. कॉलनी, शिल्पा सोसायटी, यशश्री सोसायटी, सिंग्मा १, एम.आय.टी. कॉलेजची रोडमागील बाजू, सकाळी ५ ते ९
कानिफनाथ व्हॉल्व्ह १/२, जीवनछाया सोसा., एम.आय.टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू, सकाळी ५ ते ९
पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, सायंकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. २७- वैशाली मराठे, अॅड. रामचंद्र कदम- रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉडर्न कॉलनी, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शिवतीर्थनगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, हॉटेल पालवी ते किनारा दरम्यानचा परिसर, सकाळी ६ ते ११
प्रभाग क्र. २७- वैशाली मराठे, अॅड. रामचंद्र कदम- किष्किंधानगर (गॅ्रव्हिटी), साम्राज, कांचनवारा, लिलापार्क, सिल्व्हर क्रेस्ट ऑर्नेट, रमेश सोसायटी, शेफालिका आर्चिड, मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती, रोनक, शिवगोरक्ष, गोदाई, लोटस कोर्ट, ऋतूजा, जानकी बळवंत, चिंतामणी सोसा., सायंकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. २७- वैशाली मराठे, अॅड. रामचंद्र कदम- सुतारदरा टाकीवर अवलंबून असलेले क्षेत्र प्रत्येक गल्लीला ३० मी., सकाळी ९ ते १
प्रभाग क्र. २७- वैशाली मराठे, अॅड. रामचंद्र कदम- सुतारदरा थेट बुस्टरवर अवलंबून असलेले क्षेत्र प्रत्येक गल्लीला ३० मी., दुपारी १ ते ३
प्रभाग क्र. २७- वैशाली मराठे, अॅड. रामचंद्र कदम- सुतारदरा गल्ली क्र. १ ते ८ ग्रॅव्हिटी द्वारे, सकाळी ९ ते १२
प्रभाग क्र. २७- वैशाली मराठे, अॅड. रामचंद्र कदम- सुतारदरा गल्ली क्र. २७-२८ खाणीकडे ग्रॅव्हिटीद्वारे, दुपारी १२ ते ३
प्रभाग क्र. २८- जयश्री मारणे, अॅड. किशोर शिंदे- सागर कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौक परिसर, गणंजय सोसायटी (झोनिंग पद्धतीने), सकाळी ९ ते दुपारी ३
प्रभाग क्र. २८- जयश्री मारणे, अॅड. किशोर शिंदे- आझादवाडी, वृंदावन कॉलनी, सुतार दवाखाना, सायंकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. २८- जयश्री मारणे, अॅड. किशोर शिंदे- म्हातोबा नगर गल्ली नं. ४ ते ५ व कुंभार वाडा, सकाळी ६ ते ८ बुस्टरद्वारे
प्रभाग क्र. २८- जयश्री मारणे, अॅड. किशोर शिंदे- म्हतोबा नगर गल्ली नं. १, २ व ३, दुपारी १२ ते ३ (ग्रॅव्हिटीद्वारे)
प्रभाग क्र. ३१- दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाणे- वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सकाळी ८.३० ते दुपारी १.३०
प्रभाग क्र. ३१- दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाणे- शाहू कॉलनी परिसर गल्ली क्र. २ ते ११ ए.जे. अव्हेन्यू परिसर झोनिंग पद्धतीने, सकाळी ९ ते दुपारी २
प्रभाग क्र. ३१- दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाणे- स्नेहांकित कॉलनी, सरगम कॉलनी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १, गुरुप्रसाद कॉलनी, ऋतुजा परिसर, दुपारी ३ ते ७
प्रभाग क्र. ३२- सुरेखा मकवाना, राजेश बराटे- सहवास, क्षिप्रा, मनोहर सोसा. विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर झोनिंग करून, सकाळी ८.३० ते दुपारी १.३०
प्रभाग क्र. ३२- सुरेखा मकवाना, राजेश बराटे- वनदेवी मंदिरासमोरील भाग झोनिंग पद्धतीने कामना वसाहत पार्ट, गोसावी वस्ती परिसर, सकाळी ७ ते ९, सायंकाळी ६ ते ८
प्रभाग क्र. ३२- सुरेखा मकवाना, राजेश बराटे- कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. ३ ते ११ झोनिंग करून, सकाळी ९ ते दुपारी २
प्रभाग क्र. ३२- सुरेखा मकवाना, राजेश बराटे- कॅनॉल गल्ली क्र. १,२ आनंद कॉलनी, झोनिंग पद्धतीने, सकाळी ६ ते ९, दुपारी ३ ते ४.३०
प्रभाग क्र. ३२- सुरेखा मकवाना, राजेश बराटे- मावळे आळी, कामना वसाहत परिसर, सकाळी ६ ते ९
प्रभाग क्र. ३३- योगेश मोकाटे, संगीता देशपांडे- तेजसनगर, दक्षिण बाजू, साई इन्कोव्ह उष:प्रभा, शशिकांत टेरेस पाटील बाग संपूर्ण लेन, सकाळी ६ ते १०
प्रभाग क्र. ३३- योगेश मोकाटे, संगीता देशपांडे- एक्स्प्रेस तेजसनगर सोसा., ग्राऊंड उत्तरेकडील बाजू, पी.एम.टी. स्टँड परिसर, राहुलनगर लगतची बाजू, कर्वे रस्ता, कोकण एक्स्प्रेस परिसर, डहाणूकर कॉलनी पार्ट, सकाळी ८.३० ते दुपारी १.३०
प्रभाग क्र. ३३- योगेश मोकाटे, संगीता देशपांडे- मिर्च मसाला वरील बाजू, श्रीराम रेसिडेन्सी स्नेहल बिल्डिंग सिल्व्हर लाईन (डावी बाजू) अमन पार्क, तिरुपती न्यूइरा सोसा., (उजवी बाजू) लक्ष्मीनगर झोपडपट्टीलगत उंचावरील भाग डहाणूकर कॉलनी, सकाळी ११ ते दुपारी ३
प्रभाग क्र. ३३- योगेश मोकाटे, संगीता देशपांडे- कोथरूड गावठाण, म्हतोबा मंदिर परिसर, सायंकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ३४- पृथ्वीराज सुतार, मोनिका मोहोळ- आनंदनगर, मयूर कॉलनीचा भाग, आयडियलचा भाग, पौड रोडचा भाग, पौड रोडचा डावी बाजू महागणेशपर्यंत, इशदान सोसायटी, सर्वत्र सोसायटी, प्रशांत, न्यू अजंठा, प्रतिकनगर, आयकर, मधुराजनगर, गुजरात कॉलनी, आझाद वाडी, सायंकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ३४- पृथ्वीराज सुतार, मोनिका मोहोळ- मयूर कॉलनी, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बिग बझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, सकाळी ८.३० ते दुपारी १.३०
प्रभाग क्र. ३५- प्रशांत बधे, मेधा कुलकर्णी- करिष्मा सोसा., ते वारजे वार्ड ऑफिस गिरिजा शंकर नवसह्य़ाद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधुसंचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुवर्णरेखा जयशक्ती, सविता सोसा., विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, डी. पी. रस्ता (पार्ट), सकाळी ८.३० ते दुपारी १.३०
प्रभाग क्र. ३५- प्रशांत बधे, मेधा कुलकर्णी- दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच.ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट, डी. पी. रस्ता, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर इत्यादी, सायंकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ३६- माधुरी सहस्रबुद्धे, अनिल राणे – एरंडवणा गावठाण, कर्वे रस्ता, प्रभाग रस्ता, भांडारकर रस्ता,बी.एम.सी.सी. रस्ता, संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०
 प्रभाग क्र. २५- मुकारी अलगुडे, नीता मंजाळकर- वडारवाडी, संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०
प्रभाग क्र. १२- नीलम कुलकर्णी, राजू उर्फ दत्तात्रय पवार- मॉडेल कॉलनी, ओम सुपर मार्केट, खैरेवाडी, चाफेकर वसाहत, संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०
प्रभाग क्र. १२- नीलम कुलकर्णी, राजू उर्फ दत्तात्रय पवार- भोसलेनगर, अशोकनगर, संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०
प्रभाग क्र. २४- नीलिमा खाडे, बाळासाहेब बोडके- रेव्हेन्यू कॉलनी, संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०
प्रभाग क्र. २४-  नीलिमा खाडे, बाळासाहेब बोडके- मॉडर्न शाळेच्या पाठीमागे, एफ.सी. रोड, शिरोळे वस्ती, घोले रोड, संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३०
प्रभाग क्र. २५- नीता मंजाळकर, मुकारी अलगुडे- गोखलेनगर, जनवाडी, सकाळी ५.३० ते सकाळी ९.३०
प्रभाग क्र. ११- शारदा ओरसे, दत्ता बहिरट- गोखलेनगर, जनवाडी, वैदुवाडी, चतु:शृंगी मंदिर परिसर, पत्रकारनगर, सकाळी ५.३० ते सकाळी ९.३०
प्रभाग क्र. ६- प्रकाश ढोरे, अर्चना कांबळे- बोपोडी, औंध रोड, चिखलवाडी, भाऊ पाटील रस्ता, सकाळी ४.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ७- कैलास गायकवाड, शशिकला गायकवाड- पुणे विद्यापीठ परिसर, भोसलेनगर पार्क, रात्री १०.३० ते पहाटे ४.३०
प्रभाग क्र. ७- कैलास गायकवाड, शशिकला गायकवाड- पडाळ वस्ती, कांबळे वस्ती, वराते वस्ती, सकाळी ४.३० ते ६.३०
प्रभाग क्र. ७- कैलास गायकवाड, शशिकला गायकवाड- सकाळनगर, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थनगर, दुपारी ४.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ७- कैलास गायकवाड, शशिकला गायकवाड- अभिमानश्री सो., चव्हाणनगर, भुवनेश्वर सो., सकाळी १० ते दुपारी २
प्रभाग क्र. ८- संगीता गायकवाड, सनी निम्हण- औंधगाव, औंध परिसर, आय.टी.आय. रोड, वायरलेस कॉलनी, सिंध कॉलनी, नॅशनल सो., गुलमोहोर पार्क, आंबेडकर वसाहत, औंध बाणेर डी.पी. रोड, दुपारी ४.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ८- संगीता गायकवाड, सनी निम्हण- लमाणतांडा, दुपारी ३.३० ते रात्री ८.३०
प्रभाग क्र. ९- रंजना मुरकुटे, बाबुराव चांदेरे- सानेवाडी, आनंद पार्क, गायकवाडनगर, आशियाना पार्क परिसर, बाणेर रोड परिसर, वर्षां पार्क, लक्ष्मण पार्क, दुपारी ४.३० ते ९.३०
प्रभाग क्र. १२- निलम कुलकर्णी, राजू पवार- रेंजहिल रस्ता, रेव्हेन्यू सोसायटी, कस्तुरकुंज, रात्री ११.०० ते पहाटे ५.००
प्रभाग क्र. १३- आशा साने, रेश्मा भोसले- मरिआई गेट परिसर, रात्री १२ ते सकाळी १०
प्रभाग क्र. १३- आशा साने, रेश्मा भोसले- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्र (टीप- चतु:शृंगी टाकीमधून खडकी टाकीसाठी रात्री १२.०० ते सकाळी १०.०० पर्यंत पाणीपुरवठा करणेत येईल), सकाळी ६ ते ८
प्रभाग क्र. ६९- वर्षां तापकीर, शिवलाल भोसले- धनकवडी- गावठाण, साईदत्तनगर, कृष्णामाई सोसायटी, शंकरदर्शन सोसायटी, स.नं. २, आदर्शनगर, सह्य़ाद्रीनगर, रामचंद्रनगर, तळजाई ग्रीन सोसायटी, केशव कॉम्प्लेक्स सोसायटी, फाईव्ह स्टार सोसायटी, स. नं. ३४ ते ३७, तळजाई पठार परिसर, समीर, बाळकृष्ण, आदिशक्ती, सौदागर, राजमुद्रा, रिक्षा, विद्यादीप सोसायटय़ा, गुलाबनगर व चैतन्यनगर परिसर, पहाटे ४ ते रात्री ११ प्रचलित वेळेनुसार टप्प्या टप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ७५- कल्पना थोरवे, अभिजित कदम- आंबेगाव पठार- संपूर्ण परिसर स.नं. १७ ते ३९, रात्री १२ ते रात्री १२ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ७५- दत्तनगर- संपूर्ण परिसर, पहाटे ४ ते रात्री २ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ६८- उषा जगताप, सुभाष जगताप- सहकारनगर- सहकारनगर क्षितीज व आविष्कार सोसायटी परिसर, पहाटे ४.३० ते रात्री ११ प्रचलित वेळेनुसार टप्प्याटप्प्याने एक तास प्रत्येकी
प्रभाग क्र. ५४- राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर- धायरी वडगाव बु।। पार्ट सनसिटी माणिकबाग वडगाव खुर्द, नांदेडफाटा, डी. एस. के. पायथा, पहाटे ४ ते रात्री १ पर्यंत
प्रभाग क्र. ५५- विकास दांगट, संगीता कुदळे- सद्गुरू सोसायटी, विठ्ठलवाडी, धनलक्ष्मी सोसा., महालक्ष्मी सोसा., शिवपुष्प चौक, लिलापार्क, नदीकडील सर्व भाग, सकाळी ६.३० ते तीन भाग प्रत्येकी २.३० तास दुपारी ४ मेन व्हॉल्व्ह बंद
प्रभाग क्र. ५४- राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर- कुदळे पाटील, परिणय मंगल कार्यालय, ओंकार गार्डन, समर्थ पार्क, समर्थ टेरेस, भाग्यलक्ष्मी, दौलतनगर, सहवास, सनसिटी नदीकडील काही भाग, निर्मल टाऊनशिप, मकरंद पार्क, परिसर भाग ३ स्टार गार्डन, सकाळी १० ते रात्री ८.३० तीन भाग प्रत्येकी २.३० तास
प्रभाग क्र. ५५- विकास दांगट, संगीता कुदळे- माणिकबाग, नॅशनल पार्क, अमृतानगर, सावरकर, माणिकबाग, इंडस्ट्रीअल परिसर, सकाळी ५.३० ते ८
प्रभाग क्र. ५५- विकास दांगट, संगीता कुदळे- दांगटनगर, निखिल गार्डन, गणेश गार्डन, जयप्रकाश शेळकेनगर, नारायणबाग,हायवेलगत परिसर, सायंकाळी ३ ते ५
प्रभाग क्र. ५४- राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर- अभिरुची मॉल, समर्थनगर, व्यंकटेश लि., आशिर्वाद हॉटेल, हायवेलगत परिसर, सायंकाळी ४ ते ६.३०
प्रभाग क्र. ५४- राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर- नांदेडफाटा, क्रॉसकंट्री, राजयोग, लगड मळा, सायना परिसर, दुपारी १२ ते २.३०
प्रभाग क्र. ५५- विकास दांगट, संगीता कुदळे- हिंगणे दामोदर खोराडवस्ती, तुकाईनगर, जाधवनगर, वडगाव बु।।, गावठाण चरवडवस्ती, सकाळी ५ ते ९.३०, सायंकाळी ६ ते ९
प्रभाग क्र. ५३- मंजूषा नागपुरे, श्रीकांत जगताप- आनंदनगर परिसर, रामनगर, मोहिते टाऊनशिप, कांडगे पार्क, स्वरनगरी, अरविंद सोसायटी, वर्षांनंद सोसायटी, सकाळी ५ ते ८
प्रभाग क्र. ५३- मंजूषा नागपुरे, श्रीकांत जगताप- खोराडवस्ती, साईमंदिर, देशमुख प्लाझा परिसर, गौरीशंकर सोसायटी, निम्मा भाग, सकाळी ५ ते ९.३० प्रत्येक दोन भाग
प्रभाग क्र. ५३- मंजूषा नागपुरे, श्रीकांत जगताप- हिंगणे परिसर, अजिंक्यनगर काही परिसर, सर्डे कॉलनी, विश्रांतीनगर, सकाळी ५ ते ९ प्रत्येकी दोन भाग
प्रभाग क्र. ५३- मंजुषा नागपुरे, श्रीकांत जगताप- आपटे कॉलनी, अमृतानगर, सावित्री अपार्टमेंट, हिंगणे खुर्द परिसर, सकाळी ७ ते ९.३० प्रत्येकी भाग
प्रभाग क्र. ५४- राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर- वडगाव खुर्द, भारती बँक, नऱ्हेरोड, धनंजय अपार्टमेंट, सुहासिनी मंगल कार्यालय, त्रिमूर्ती हॉस्पिटल, नवले शाळा, सकाळी ६.३० ते २.३० खंडोबा परिसर, धायरी नेस रोड, कॅनॉललगत बाजू, सकाळी ६ ते ९ धायरी मेन रोड, शेवटचा बसस्टॉप, भैरवनाथ मंदिर, मुक्ताई गार्डन परिसर, सिताईनगर, लायगुडे मळा, पहाटे ४ ते १२.३० धनगरवस्ती, डीेसके पायथा, व्यंकटेश बिल्डिंग, दुपारी १२ ते १.३०
कांबळेवस्ती, कैलास जीवन, गॅलेक्सी कॉर्नर, उज्ज्वल टेरेस, सायकरनगर, लिमयेनगर, सुहास सृद्धी, हायब्लीस सोसायटी, एस प्लॅटिनम, गोपाळ सोसायटी, आकाशदीप, मुक्ताई पॅलेस, ओलावा हाईट्स एकूण २१ भाग, पहाटे ४ ते रात्री ८
उज्ज्वल टेरेस, आबासाहेबनगर, खेनट हॉस्पिटल, रायकरनगर, साळुंके विहार, मानस परिसर एकूण ६ भाग, पहाटे ४ ते दुपारी २
कुदळे पाटील कॉम्प्लेक्स, त्रिवेणी संगम, राधाकृष्ण पार्क, परिमणम मंगल कार्यालयामागील सर्व भाग, कुमार अपार्टमेंट, स्वप्ननगरी, पहाटे ४ ते दुपारी २
विठ्ठल पार्क सोसायटी, साईरत्न सोसायटी, वैभवलक्ष्मी सोसायटी, परिणम अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, यशोदीप, समर्थ टेरेस परिसर, अक्षय अपार्टमेंट, सकाळी १०.३० ते दुपारी १
कुदळे पार्क, समर्थ पार्क, क्लासिक अपार्टमेंट, समर्थ पार्क ए.बी.सी.डी., सकाळी १०.३० ते दुपारी १
भाग्यलक्ष्मी १ व २, गोविंद अपार्टमेंट, श्रीराम सोसायटी ए.बी.सी. शिव पॅलेस, दत्त अपार्टमेंट ए व बी, सकाळी १०.३० ते दुपारी १
विक्रांत पॅलेस, रायकर पार्क, इंडियन ह्य़ूम पाईप कंपनी, कुदळे पाटील इस्टेट, दुपारी १ ते दुपारी ४
शिवसागर फेज १ व २, ओंकार गार्डन, सुंदर गार्डन, यशोदीप ए व बी, कुमार अपार्टमेंट, सुंदरबन सोसायटी ए व बी, शिवसागर सिटी फेज १ व २ जवळील परिसर, दुपारी १ ते ४
चंद्रमा, सुंदर सहवास, दौलतनगर, ए.बी.सी.डी.ई.एफ., अवधूत आर्केड, सन सॅटेलाईट, सनसिटी, सन ऑरबेट ए.बी.सी.डी., लक्ष्मी गंगा, सन पॅराडाईज, सुंदर सृष्टी, कमल हाउसिंग सोसायटी, प्रयोजा सिटी गावठाण, शंकर मंदिर, दुपारी ४.१५ ते रात्री ७.१५
प्रभाग क्र. ५३- मंजूषा नागपुरे, श्रीकांत जगताप- सद्गुरू सोसायटी व सर्व बंगले, विठ्ठलवाडी परिसर सर्व भाग, धनलक्ष्मी सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, विठ्ठल सोसायटी, विठ्ठलनगर परिसर, सकाळी ६.३० ते ९
प्रभाग क्र. ६४ व ७१- श्रीनाथ भिमाले व कविता वैरागे, सुनिल कांबळे व मानसी देशपांडे- वसंतबाग, अटल सोसायटी, कोठारी ब्लॉक, मार्केटयार्ड, हमालनगर, इंदिरानगर, महर्षीनगर, डायस प्लॉट, सॅलसबरी पार्क, ढोलेमळा, श्रेयस सोसायटी, पारिजात सोसायटी, अनिकेत सोसायटी, आंबेडकर वसाहत, धवलगिरी, वास्तूनगर, झाला कॉम्प्लेक्स, केंजळेनगर, रम्यनगरी, पितळेनगर, हाईड पार्क, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, दामोदरनगर, संत एकनाथनगर, औद्योगिक वसाहत, सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. ६४ व ७१- सुनिल कांबळे व मानसी देशपांडे- क्रिसेंट हायस्कूल, विष्णू विहार, सूर्यप्रभा गार्डन, चिंतामणी नगर भाग १ व २, अप्पर इंदिरानगर, जागडेवस्ती, बुऱ्हाणी कॉलनी, पितळेनगर, सिटी पार्क, न्यू इरा सोसायटी, विद्यानगर कॉलनी, गंगाधाम, गगन गॅलेक्सी, महावीर फर्निचर, दुपारी १२ ते ४
प्रभाग क्र. ६४- श्रीनाथ भिमाले व कविता वैरागे- सोपान महाराज परिसर, गिडनी पार्क, सायंकाळी ४ ते ८
लुंकड हायलँड, विद्यासागर कॉलनी, संदेशनगर, सायंकाळी ६ ते ९
प्रभाग क्र. ६७ व ६८- आबा बागुल, अश्विनी कदम, सुभाष जगताप, उषा जगताप- म्हाडा वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती गावठाण, शिवदर्शन, आंबेडकर वसाहत, संध्या सोसायटी, शिरीष सोसायटी, गवळीवाडा, संजयनगर वसाहत, सारंग सोसायटी, तावरे बेकरी, निर्मलबाग, पर्वती दर्शन, शिंदे हायस्कूल परिसर, सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. ६७ व ७१- आबा बागुल, अश्विनी कदम, सुनिल कांबळे व मानसी देशपांडे- वाळवेकरनगर, मित्र मंडळ कॉलनी, वेलणकर कॉलनी, संतनगर, राजश्री शाहू सोसायटी, महावीर पार्क, सहकारनगर नं. १, मोरेवस्ती, दुपारी १० ते ४
प्रभाग क्र. ६६- मनिषा चोरबोले, अभय छाजेड- ऋतूराज सोसायटी, मोतीबाग सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, सुपाश्र्वनाथ सोसायटी, आदर्शनगर सोसायटी, आदिनाथ, महर्षीनगर (भाग), दुपारी ४ ते ९
प्रभाग क्र. ६७- आबा बागुल, अश्विनी कदम- सहकारनगर पोलीस स्टेशन परिसर, गुरूराज, गाडगीळ उद्यान परिसर, पर्वती दर्शन, फुले चौक, इंडस्ट्रीयल इस्टेट, वेलणकरनगर, रात्री ७ ते सकाळी ५
प्रभाग क्र. ५७ व ६७- अशोक हरणावळ, स्मिता वस्ते, आबा बागुल, अश्विनी कदम- पर्वती दर्शन, मित्रमंडळ, स्टेट बँक कॉलनी, शिवदर्शन, सकाळी ५ ते दुपारी १
प्रभाग क्र. ५१ व ५३- विनायक हनमघर, मनीषा बोडके, श्रीकांत जगताप, मंजूषा नागपुरे- पानमळा वसाहत, जयदेवनगर, नवश्या मारुती परिसर, गणेश मळा, स. नं. १३० इ, संध्याकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ५१ व ५२- मनिषा घाटे, धनंजय जाधव, विनायक हनमघर, मनिषा बोडके- दांडेकर पूल, नवी पेठ, स. नं. १३३, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल परिसर, एस. पी. कॉलेज परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्य नगर इ., सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. ३७, ३८, ४९ व ५०- मुक्ता टिळक, हेमंत रासने, रविंद्र धंगेकर, अनिता डाखवे, मिलिंद काची, सुनंदा गडाळे, दिलीप काळोखे, रूपाली पाटील- मध्य वस्तीतील सर्व पेठा इ., सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. ५८- अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले- गुरुवार पेठ (अंशत:), घोरपडे पेठ (अंशत:), शुक्रवार पेठ (अंशत:) इ, संध्याकाळी ५.३० ते ९.३०
प्रभाग क्र. ४७- सुधीर जानज्योत, जिलेमा ऊलेमाखान- हरकानगर, म.न.पा. कॉलनी नं. ७, १८० घोरपडे पेठ इ., दुपारी १ ते ४
प्रभाग क्र. २३, ४०, ३९, ५९, ६०, ६५, व ४८- कमल व्यवहारे, बापू कांबळे, राजश्री आंदेकर, उदयकांत आंदेकर, अविनाश बागवे, हिना मोमिन, अजय तायडे, अरविंद शिंदे, लक्ष्मी घोडके, संगीता तिकोणे, विष्णू हरिहर, सुशीला नेटके- मंगळवार पेठ, गंजपेठ, महात्मा फुले पेठ, सोमवार पेठ, रास्ता पेठ, पावर हाऊस, गुरुवार पेठ, भवानी पेठ, कासेवाडी, कसबा पेठ, गुरुनानकनगर, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, लोहियानगर, मालधक्का, स्टेशन परिसर, कडबा कुट्टी परिसर, राजेवाडी इ., सकाळी ५ ते ९
प्रभाग क्र. ६५- कमल व्यवहारे, बापू कांबळे- बलवार आळी, म.न.पा. कॉलनी नं. ८ (गंजपेठ काही भाग), सकाळी ९ ते दुपारी १
———————–