अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पती विरोधात पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच आपल्यावर बळजबरी करत शारीरिक संबंध ठेवल्याची पत्नीची तक्रार आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तो संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय फिर्यादी महिलेचा विवाह आरोपीशी काही महिन्यांपूर्वी धुमधडाक्यात झाला. पहिल्या रात्री पती घाबरलेल्या अवस्थेत दिसल्याने पत्नीने काय झाले असे विचारले असता त्याने आपण अश्लील व्हिडिओ पाहू आणि त्यानंतरच शारीरिक संबंध ठेऊ असे सांगितले. पत्नीने व्हिडिओ पाहण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पतीने स्पष्टपणे आपल्यात असणारा दोष सांगितला.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

आपण अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेऊ यासाठी असं त्याने पत्नीला सुचवले. पत्नीने विरोध केला असता पतीने बळजबरी करून अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घडलेला प्रकार सासू आणि सासरे यांना सांगितला असता ही बाब कुठे सांगू नकोस नाहीतर आपली बदनामी होईल असे सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पत्नी माहेरी आली असता संबंधित घटना आई वडिलांना सांगितली आणि थेट भोसरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.