उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांकडून एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनिल हरपळे पाटील याच्याविरुद्ध माहिती- तंत्रज्ञान कायदा तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- शेवटी सावरकरांचाच विजय होणार : सात्यकी सावरकर

Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…
Divorce, Domestic Violence case, chatura article
घटस्फोटाने कौटुंबिक हिंसाचार कायद्यातले अधिकार संपुष्टात येत नाहीत

सोशल मीडियावर अनिल हरपळे पाटील या खात्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील युवा माेर्चाचे पदाधिकारी संदीप सातव यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.