Premium

पुणे : मोटारीची दुचाकीला धडक, बालिकेचा मृत्यू ; मोटारचालक संगणक अभियंता गजाआड

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली.

dead
( संग्रहित छायचित्र )

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. या प्रकरणी संगणक अभियंता मोटारचालकास अटक करण्यात आली.रिया उमेश पवार (वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचेे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालक अमितकुमार संजय प्रधान (वय ४१, रा. कुमार पेरिविकल सोसायटी, खराडी) यांना अटक करण्यात आली. रियाचे वडील उमेश बंडू पवार (वय ३९) यांनी या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमितकुमार मगरपट्टा सिटीतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरेंच जनआक्रोश आंदोलन 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A seven year old girl on a two wheeler died after being hit by a car pune print news amy

First published on: 24-09-2022 at 15:12 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा