Premium

मी अजून शिक्षकी पेशा स्विकारलेला नाही; अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.

ajit pawar
अजित पवार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.त्यावरून विरोधक विविध मत व्यक्त करीत आहेत.तर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला ९ पैकी किती मार्क देताल.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मी अजून शिक्षकी पेशा स्विकारलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे मला मार्क वैगरे देता येणार नाहीत.ते मिडियाने शोधले पाहिजे.नऊ वर्षामध्ये काय झाले.२०१४ मध्ये काय सांगितले होते. पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडरच्या काय किंमती होत्या. बेकारी किती होती.या सर्व गोष्टीच आत्मचिंतन आपणच करून जनते समोर ठेवावे अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 20:39 IST
Next Story
दिल्लीतील महिला कुस्तीपटूं आंदोलन: ‘त्या’ महिला खेळाडू कोणत्याही पक्षाच्या नाही;अजित पवार