पुणे: शहरात दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना सनसिटी रस्ता परिसरात दुपारी साडेबारा वाजता घडली. मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी एकाच्या दिशेने पिस्तुलातून तीनवेळा गोळीबार केला. दहशत पसरवून हल्लेखोर झाले. या हल्ल्यात कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

पुणे : खडकवासला धरण साखळीत २४ तासात ५ टीएमसी पाऊस