भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची खराडी भागात घडली. या प्रकरणी डंपरचालकास अटक करण्यात आली.

भरत अण्णा देवकर (वय ४१, रा. येरवडा ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी डंपरचालक रोहिदास राजाराम गोरे (वय ३० रा. लोहगाव ) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सीमा वळवी यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार भरत देवकर खराडी भागातून जात होते. त्या वेळी भरधाव डंपरने दुचाकीस्वार देवकर यांना धडक दिली.

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
dispute over agricultural land
कोल्हापूर: शेतजमीनीच्या वादातुन झालेल्या मारहाण आणी गोळीबार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य

गंभीर जखमी झालेल्या देवकर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करत आहेत.