Premium

तीन महिन्यांत भाजपने गमावले पुण्यातील तीन मोठे नेते!

गेल्या तीन दशकांत बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची कौशल्याने बांधणी करून त्याला भाजपचा बालेकिल्ला केला होता.

bjp lost three big leaders in pune
आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट

पुणे : भारतीय जनता पक्षाने तीन महिन्यांत पुण्यातील तीन मोठे नेते गमावले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे जानेवारीमध्ये निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे फेब्रुवारीत निधन झाले. टिळक यांनीही कर्करोगाशी झुंज दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गिरीश बापटांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं, अजित पवारांनी व्यक्त केला शोक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 15:23 IST
Next Story
VIDEO : “जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं”, गिरीश बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली!