शिवाजी सुभाष शेळके (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजी दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शिवाजी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.

हेही वाचा : पुणे : पाकिस्तानला कांदा, टोमॅटोची निर्यात तात्काळ सुरू करा ; स्वतंत्र भारत पार्टीची मागणी

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात

साडेसतरा नळी परिसरातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. मध्यरात्री दीडच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. शिवाजीच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.