पुणे : महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. सीबीआयच्या पथकाने लष्कर भागातील शासकीय वसाहतीत ही कारवाई केली. शासकीय वसाहतीत राहणाऱ्या महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. सीबीआयच्या पथकाकडून महसूल खात्यातील अधिकारी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
First published on: 09-06-2023 at 16:09 IST