पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली | Chandrakant Patils victory Kothrud by the Supreme Court MNS Adv Kishore Shinde petition dismissed pune print news amy 95 | Loksatta

पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन उमेदवार आणि माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

सन २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीतील निकालाला ॲड. किशोर शिंदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ॲड. शिंदे यांची याचिका फेटाळून चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. ॲड. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल होती. सर्वोच्च न्यायालयानेही ॲड. शिंदे यांची याचिका फेटाळून लावली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुण्यातील भवानी पेठेत पोलिसांनी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

संबंधित बातम्या

पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
पुणे: तरुणीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी; प्रभात रस्ता परिसरातील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा
पुणे: आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रियेबाबत आक्षेप
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
PAK vs ENG Test Series: ‘ओ भाई, आप चेअरमैन हैं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजावर भडकला शोएब अख्तर
“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ १५१ किमी उमरान मलिकचा वेग अन स्टंप हवेत उडाला पाहा video
मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
पुणे : बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश