पुणे : क्रिकेट सामन्यावर सट्टा , दोघांच्या विरोधात गुन्हा ; सॅलिसबरी पार्क परिसरात कारवाई | Crime against two for betting on cricket match pune print news amy 95 | Loksatta

पुणे : क्रिकेट सामन्यावर सट्टा , दोघांच्या विरोधात गुन्हा ; सॅलिसबरी पार्क परिसरात कारवाई

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले.

पुणे : क्रिकेट सामन्यावर सट्टा , दोघांच्या विरोधात गुन्हा ; सॅलिसबरी पार्क परिसरात कारवाई
( संग्रहित छायचित्र )

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९० हजारांचे दोन महागडे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> पुणे : महावितरणच्या धडक मोहिमेत सर्वाधिक वीजचोऱ्या बारामतीत

या प्रकरणी हर्ष शैलेश पारेख (वय २२, रा. सॅलिसबरी पार्क, मार्केटयार्ड) आशय अवनिश शहा (वय २८, रा. सुजय गार्डन सोसयटी, स्वारगेट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सॅलसबरी पार्क परिसरात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर दोघे जण ऑनलाइन सट्टा घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

हेही वाचा >>> पुणे : नवरात्रोत्सवात मराठवाडा , मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी ; कोकण , विदर्भात तुरळक ठिकाणीच पाऊस

मोबाइलद्वारे क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पाेलीस निरीक्षक अश्विनी पाटील, उपनिरीक्षक श्रीधर खडके, प्रमोद मोहिते, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पिंपरीः जनमत विरोधात गेल्याने सरकारला निवडणुकांची धास्ती – जयंत पाटील

संबंधित बातम्या

Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव
पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
पुणे : साहित्य अकादमी युवा पुरस्काराची श्रुती मानकरी  ; ‘श्रीमतीचरित्रम् ’ या संस्कृत साहित्यकृतीला सन्मान 
पुण्यात मंगलमय वातावरणात बाप्पाला निरोप, २३ तासांनी विसर्जन सोहळा संपन्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती