Dajikaka Gadgil Udayogaratna award to Ravindra Prabhudesai of Pitambari ysh 95 | Loksatta

पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘दाजीकाका गाडगीळ उदयोगरत्न’ पुरस्कार

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे देण्यात येणाऱ्या ‘दाजीकाका गाडगीळ उदयोगरत्न’ पुरस्कार नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘दाजीकाका गाडगीळ उदयोगरत्न’ पुरस्कार
पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘दाजीकाका गाडगीळ उदयोगरत्न’ पुरस्कार

पुणे : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे देण्यात येणाऱ्या ‘दाजीकाका गाडगीळ उदयोगरत्न’ पुरस्कार नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. राज्यसभेचे खासदार व भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रभुदेसाई यांनी स्वीकारला. ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आणि युवा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनाही या कार्यक्रमांत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित; केंद्राकडून नव्याने मंजुरीची प्रतीक्षा

संबंधित बातम्या

पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
बिहारी मजुरांच्या जोरावर द्राक्षमळे सांगलीत दहा हजारांवर बिहारी मजूर
“समझने वाले को इशारा काफी है!” पुण्यात अजित पवारांचे फ्लेक्स; हातात तलवार घेतलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार