पुणे : फळबाजारात आवक कमी झाल्याने कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंबाच्या दरात वाढ झाली. लिंबाच्या दरात घट झाली असून, पेरू, मोसंबी, चिकू, अननसाचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
केरळमधून ७ ट्रक अननस, संत्री १ ते २ टन, मोसंबी १५ ते २० टन, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, पेरू ५० प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू एक हजार डाग अशी आवक झाली.

“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?

“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”

“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”
हेही वाचा – पुणे: गृहिणींना दिलासा…’या’ भाज्यांच्या दरात घट!
कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्यात आला आहे. बाजारात आंब्यांची आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.