पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ, ४० जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

disturbance Pune Vidyarthi Griha
पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ (प्रातिनिधिक छायाचित्र)

सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या आवारात बेकायदा प्रवेश करून संस्थेतील संचालकांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : हिरवी मिरचीच्या दरात वाढ, बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर

हेही वाचा – पुणे : नवले पुलाजवळील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेडेकर हे पुणे विद्यार्थी गृह संस्थेत कार्याध्यक्ष आहेत. तेथील एका कर्मचाऱ्याचे वेतनाबाबत संस्था चालकांशी वाद सुरू आहेत. कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून शिळीमकर जमावासमवेत संस्थेत गेले. त्यांनी रेडेकर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे रेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभारे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:01 IST
Next Story
पुणे : नवले पुलाजवळील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Exit mobile version