● डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ( DRDO), सेंटर फॉर फायर, एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्न्मेंट सेफ्टी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (CFEES), नवी दिल्ली. अॅप्रेंटिस अॅक्ट, १९६१ अंतर्गत आयटीआय अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता एकूण ३८ पदांची भरती.
ट्रेडनिहाय रिक्त पदांचा तपशील –
(१) मेकॅनिक मोटर वेहिकल ( MMV) – ५ पदे
(२) ड्राफ्ट्समन (सिव्हील) – ४
(३) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ३
(४) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – ४
(५) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) – १०
(६) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ( COPA) – १२
पात्रता – एनसीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआयमधून संबंधित ट्रेडमधील २ वर्षं कालावधीचा कोर्स उत्तीर्ण. (कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ( COPA) ट्रेडसाठी दोन वर्षांची अट लागू नाही). पात्रता परीक्षा २०२३ पूर्वी उत्तीर्ण केलेली नसावी.
वयोमर्यादा – ( १० डिसेंबर २०२५ रोजी) १८ ते २७ वर्षे
ट्रेनिंगचा कालावधी – १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ९,६००/- स्टायपेंड दिला जाईल. ऑनलाइन अर्ज
www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर दि. १० डिसेंबर २०२५ पर्यंत करावयाचे आहेत.
