Premium

पावसावर एल-निनोचा झाकोळ; लवकर सक्रिय झाल्याने संपूर्ण हंगामात कमी पर्जन्यमानाची भीती

पुणे : प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात ‘एल-निनो’ घटक अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू वाढत जाऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र होण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ‘एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे भारतातील मोसमी पावसावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराई-मेल द्या, नी साइन-अप कराAlready have a account? Sign […]

el nino activation affect monsoon in india
एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे भारतातील मोसमी पावसावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

पुणे : प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात ‘एल-निनो’ घटक अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू वाढत जाऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र होण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ‘एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे भारतातील मोसमी पावसावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या हवामान विभागाच्या याबाबतच्या अहवालात प्रशांत महासागराच्या पूर्व भागात ‘एल-निनो’ सक्रिय झाल्याचे म्हटले आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू विकसित होऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र होईल, असा अंदाज आहे. हा अंदाज हिवाळय़ापर्यंत असल्यामुळे पुढील स्थितीविषयी भाष्य करण्यात आलेले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: El nino concern for indian monsoon el nino activation will adversely affect monsoon in india zws