scorecardresearch

Exclusive Video : पुण्याच्या ‘गाव ते शहर‘ अशा प्रवासाची नांदी ठरलेला ‘आंबील ओढा‘ : गोष्ट पुण्याची भाग ६२

पुण्यातील मुळा-मुठा नद्या आपल्याला माहिती आहेत, पण पुण्यात एक ओढा होता ज्याला एक वेगळा इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊयात आंबील ओढ्याबद्दल…

Exclusive Video : पुण्याच्या ‘गाव ते शहर‘ अशा प्रवासाची नांदी ठरलेला ‘आंबील ओढा‘ : गोष्ट पुण्याची भाग ६२
पुण्याच्या ‘गाव ते शहर‘ अशा प्रवासाची नांदी ठरलेला ‘आंबील ओढा‘ : गोष्ट पुण्याची भाग ६२

पुण्यातील मुळा-मुठा नद्या आपल्याला माहिती आहेत, पण पुण्यात एक ओढा होता ज्याला एक वेगळा इतिहास आहे. तो ओढा म्हणजे आंबील ओढा. पूर्वी पेठांमधून वाहणारा हा ओढा गावाबाहेर कसा गेला याची सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात आंबील ओढ्याबद्दल…

व्हिडीओ पाहा :

अशाच माहितीपूर्ण व्हिडीओंसाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्या…

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 09:43 IST

संबंधित बातम्या