Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय | Exclusive Video of Goshta Punyachi part 58 history of jews prayer house in pune | Loksatta

Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय

ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची’ मालिकेतील आजच्या भागात…

Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
गोष्ट पुण्याची (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हजारो वर्षांपूर्वी ज्यू समाज भारतात आला, इथेच मिसळला आणि वाढला. याच ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची’ मालिकेतील आजच्या भागात…

व्हिडीओ पाहा :

YouTube Poster

अशाच माहितीपूर्ण व्हिडीओंसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला भेट द्या…

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 10:47 IST
Next Story
पुणे: ३६ व्या आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धा; इथिओपियाच्या स्पर्धकांनी मारली बाजी