पुणे स्टेशन आवारातील इमारतीला आग

पुणे स्टेशन परिसरातील एका इमारतीला शनिवारी संध्याकाळी आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या आहेत.

पुणे स्टेशन परिसरातील एका इमारतीला शनिवारी संध्याकाळी आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. (संग्रहित फोटो)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire at pune station building

ताज्या बातम्या