scorecardresearch

Premium

पुणे : श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग

श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या ओैषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग लागली.

Fire in the laboratory of Pharmacy College

पुणे : श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या ओैषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग लागली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. संगम पूल परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालायाजवळ (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेचे फार्मसी महाविद्यालय आहे.

महाविद्यालयाच्या इमारतीत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील प्रयाेगशाळेत दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नायडू केंद्रातील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक, फ्रीज जळाले. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fire in the laboratory of pharmacy college of sri shivaji preparatory military school institute pune print news rbk 25 ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×