कडबे आळी तालीम गणेश मंडळाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली. पेशवे कालीन सरदार मराठे यांनी चंदनाच्या खोडातून कोरीव नक्षीकाम करून ही मूर्ती त्याकाळी बनवून घेतली. ही मूर्ती पुढे श्री विठ्ठल श्रीधर जोगळेकर यांना भेट मिळाली. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आज पण या मूर्तीला चंदनाचा सुवास येतो. सार्वजनिक गणेशोत्सवात अशी चंदनाची मूर्ती कुठेच आढळून येत नाही. अखंड चंदनाच्या खोडातून कोरलेली श्रींची ही एकमेव मूर्ती आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात ‘कडबे आळी तालीम गणेश मंडळाची’ भेट घेणार आहोत.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेत आहोत.