पुणे : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका-गुरु मीरा पणशीकर यांना यंदाचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. प्रमोद मराठे व डॉ. अरविंद थत्ते यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार जाहीर झाला आहे.कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ११ व्या गानसरस्वती महोत्सवात हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

गानसरस्वती महोत्सवाशी अनेक वर्षे संबंधित असलेले उद्योजक अजित बेलवलकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.  त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वर्षीपासून गानसरस्वती महोत्सवात अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय नाट्यसंपदा प्रतिष्ठान परिवार आणि बेलवलकर कुटुंबीयांनी घेतला असून यावर्षीचा पहिला अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार सरोदवादक अनुपम जोशी यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी दिली.

veteran singer asha bhosle in thane
प्रेक्षकांचे प्रेम हेच माझ्यासाठी भारतरत्न; ज्येष्ठ गायिका आशा भोसले
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pimpri chinchwad latest news
पिंपरी-चिंचवड: चांगलं काम करणाऱ्यांना चांगलं म्हणा; अजित पवारांचे महेश लांडगेंना शाब्दिक टोले
NCP women district president resignations news in marathi
बुलढाणा : अजित पवार गटात वादळ! ; महिला जिल्हाध्यक्षांचा राजीनामा की निष्काशन…
thane Swagat Yatra gudi padwa 2025
‘मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा’ यंदाच्या स्वागत यात्रेची टॅगलाईन
Indian-Origin Chandrika Tandon Wins Grammys 2025
चंद्रिका टंडनला ग्रॅमी पुरस्कार; ‘त्रिवेणी’ अल्बमसाठी भारतीय वंशाच्या अमेरिकी संगीतकाराचा सन्मान
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Story img Loader