महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ग्वाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही महिला अधिकाऱ्याशी अथवा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे सांगतानाच जो प्रकार पर्यावरण विभागात झाला, त्याची पुनरावृत्ती होता कामा नये, अशी तंबी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. शहरातील कचऱ्याच्या समस्येकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अनधिकृत नळजोड आहेत. शक्य असतील तितकेच नियमित करण्यात येईल, इतर नळजोडांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage problem of pimpri chinchwad preferably paid attention says shravan hardikar
First published on: 09-08-2017 at 02:38 IST