पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवर येऊन मतदान केले. “कसब्यातून हेमंत रासने हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पाणी प्रश्नाचे उत्तर आपणच शोधण्याची गरज!

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – बँकिंग क्षेत्रात आधुनिकता, पारंपरिकतेचा संगम

कसबा मतदारसंघातील अहिल्यादेवी शाळेत असलेल्या मतदान केंंद्रामध्ये सायंकाळी येऊन खासदार बापट यांनी मतदान केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. व्हिलचेअरवर येऊन त्यांनी मतदान केले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.