आजवर ‘गोष्ट पुण्याची‘ च्या भागांतून आपण पुण्यातील अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा आढावा घेतला आणि त्यामधून हे कळत गेलं की, पुण्याचा इतिहास पेशव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच ‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेच्या १००व्या भागामध्ये आपण पेशव्यांचं पुण्याशी असणारं नातं पेशव्यांकडूनच जाणून घेऊयात…
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या यूट्युब चॅनेलला नक्की भेट द्या…

नांदेडमधील अधिष्ठात्यांचा अपमान, नागपुरातही मेडिकल – मेयोतील डॉक्टर संतप्त…

बाकी कंपन्यांची उडाली झोप, Jawa च्या दोन बाईक नव्या अवतारात देशात दाखल, पाहा किंमत

नवी मुंबई : दांडी मारलेल्या नेत्यांच्या विषयी नाराजी, एक दिड महिन्यांपूर्वी वेळ घेतली होती … माथाडी नेते नरेंद्र पाटील

नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण