scorecardresearch

Video: गोष्ट पुण्याची – पुण्याचा कोतवाल ते दुर्दैवी अंत…’घाशीराम कोतवाल’!

निमित्त वाड्याचे अन् गोष्ट घाशीराम कोतवालाची!

Video: गोष्ट पुण्याची – पुण्याचा कोतवाल ते दुर्दैवी अंत…’घाशीराम कोतवाल’!
गोष्ट पुण्याची – घाशीराम कोतवाल (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘घाशीराम कोतवाल’ हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. बऱ्याच वर्षांपूर्वी याच नावाचं नाटक आलं होतं जे प्रचंड चर्चेत होतं. आज आपण याच घाशीराम कोतवालाच्या वाड्याला भेट देणार आहोत. आपण हा वाडा तर पाहणार आहोतच पण घाशीराम कोतवाल कोण होता?

घाशीराम कोतवालचा वाडा नक्की कुठे आणि कसा आहे? पेशव्यांच्या काळात त्याचं नाव का चर्चेत आलं होतं? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या भागातून

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 10:54 IST

संबंधित बातम्या