गोष्ट पुण्याची Video : भिकारदास मारुती : पूर्वीच्या माळी वस्तीतला मारुती

पुण्यातील सदाशिव पेठेत सुमारे दीडशे वर्ष जुने एक मारुतीची मंदिर आहे

bhikardas maruti

पुण्यातील सदाशिव पेठेत सुमारे दीडशे वर्ष जुने एक मारुतीची मंदिर आहे. भिकारदास मारुती असे याचे नाव आहे. १९११, सदशिव पेठ, पुणे असा या मंदिराचा पत्ता आहे. आज याच मारुतीची गोष्ट आपण पाहणार आहोत.

YouTube Poster

गोष्ट पुण्याची मालिकेतील सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta punyachi history of pune famous bhikardas maruti abn

Next Story
राज्यात सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस; मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण
फोटो गॅलरी