गोष्ट पुण्याची Video : या मारुतीला वीर मारुती का म्हटलं गेलं?

आज आपण भेट देणार आहोत शनिवार पेठेत असलेल्या वीर मारुतीला….

veer maruti

आज आपण भेट देणार आहोत शनिवार पेठेत असलेल्या वीर मारुतीला. आता तुम्हाला वाटेल की मारुतीला वीर तर आपण म्हणतोचं पण या वीर मारुतीचे नाव आहे तरी काय? तर याचे असा आहे की.. या मारुतीचे नावचं वीर मारुती आहे, आणि याच नवामागची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत

YouTube Poster

गोष्ट पुण्याची मालिकेतील सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta punyachi history of pune famous veer maruti abn

Next Story
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरधार; विदर्भ, मराठवाडय़ातही सरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी