Premium

VIDEO: गोष्ट पुण्याची – एकेकाळी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या भव्य शिवाजी तलावाची गोष्ट!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे शिवाजी तलाव.

Goshta Punyachi Shivaji Talav
गोष्ट पुण्याची – एकेकाळी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या भव्य शिवाजी तलावाची गोष्ट (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे शिवाजी तलाव. आता तुम्ही म्हणाल एका तलावात एवढं खास काय? पण तुम्हाला हे माहीतीये का की, पुण्यातील सध्याच्या एका प्रमुख जागेवर हा जलतरण तलाव होता आणि कालांतराने तो नाहीसा झाला. आता ती जागा कुठली? कोणता तलाव? आणि कसा नाहीसा झाला? हे सगळं जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची‘च्या या भागातून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहा…

YouTube Poster

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta punyachi history of pune shivaji talav lake pbs

First published on: 03-12-2023 at 10:43 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा