पुण्याच्या मध्यावस्तीत असलेला एक गजबजलेला आणि नावाजलेला चौक म्हणजे ए बी सी. या चौकाचं खरं नाव आप्पा बळवंत चौक, म्हणजे पेशव्यांचे सेनापती बळवंत मेहेंदळे यांचे पुत्र आप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या नावावर या चौकाला हे नाव देण्यात आले. ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण याच मेहेंदळे यांच्या वाड्याबद्दल बोलणार आहोत.

पुण्याच्या इतिहासाचा धांडोळा घेणाऱ्या ‘गोष्ट पुण्याची’ मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ghorpade ghat pune history
Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’