पुण्याच्या मध्यावस्तीत असलेला एक गजबजलेला आणि नावाजलेला चौक म्हणजे ए बी सी. या चौकाचं खरं नाव आप्पा बळवंत चौक, म्हणजे पेशव्यांचे सेनापती बळवंत मेहेंदळे यांचे पुत्र आप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या नावावर या चौकाला हे नाव देण्यात आले. 'गोष्ट पुण्याची'च्या आजच्या भागात आपण याच मेहेंदळे यांच्या वाड्याबद्दल बोलणार आहोत. पुण्याच्या इतिहासाचा धांडोळा घेणाऱ्या 'गोष्ट पुण्याची' मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.