Video : गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाड्याचं काय आहे नातं?

पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आप्पा बळवंत चौकाचा काय आहे इतिहास? या चौकाचं हे नाव कसं पडलं?

goshta punyachi appa balwant chawk
गोष्ट पुण्याची – आप्पा बळवंत चौक आणि मेहेंदळे वाडा!

पुण्याच्या मध्यावस्तीत असलेला एक गजबजलेला आणि नावाजलेला चौक म्हणजे ए बी सी. या चौकाचं खरं नाव आप्पा बळवंत चौक, म्हणजे पेशव्यांचे सेनापती बळवंत मेहेंदळे यांचे पुत्र आप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या नावावर या चौकाला हे नाव देण्यात आले. ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण याच मेहेंदळे यांच्या वाड्याबद्दल बोलणार आहोत.

पुण्याच्या इतिहासाचा धांडोळा घेणाऱ्या ‘गोष्ट पुण्याची’ मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goshta punyachi latest episode on old pune history appa balwant chawk pmw

Next Story
“…त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा कधी रंग बदलतील आणि मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी