Video : गोष्ट पुण्याची – पेशव्यांच्या शनिवार वाड्यात होते वेड्यांचे इस्पितळ!

पेशवाईच्या अस्तानंतर शनिवार वाड्याने कसे दिवस पाहिले आणि नंतर या वाड्याचा इंग्रजांनी कसा उपयोग केला?

Goshta Punyachi Shanwar Wada Episode
गोष्ट पुण्याची – शनिवार वाडा

२७ ऑक्टोबर १७९५ ला श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे निधन झाले. नानासाहेब पेशव्यांनी बांधलेल्या हजारी करांज्यावर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या अंता नंतरच पेशवाईची उतरती कळा सुरू झाली.

पेशवाईच्या अस्तानंतर शनिवार वाड्याने कसे दिवस पाहिले आणि नंतर या वाड्याचा कसा उपयोग इंग्रजांनी केला, पाहुयात आजच्या भागात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goshta punyachi latest episode on old pune history shaniwar wada metal hospital pmw

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !