scorecardresearch

Video : गोष्ट पुण्याची – लक्ष्मी रस्ता नव्हे, हा तर होता सोट्या म्हसोबा रस्ता!

गोष्ट पुण्याची – लक्ष्मी रस्त्याचं जुनं नाव होतं सोट्या म्हसोबा रस्ता!

Video : गोष्ट पुण्याची – लक्ष्मी रस्ता नव्हे, हा तर होता सोट्या म्हसोबा रस्ता!
गोष्ट पुण्याची – लक्ष्मी रस्त्याचं जुनं नाव होतं सोट्या म्हसोबा रस्ता!

पुणेकरांवर, विशेषतः महिलांवर जर कोणत्या रस्त्याने मोहिनी घातली आहे, तर तो रस्ता म्हणजे लक्ष्मी रोड. आजपासून सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी, एक लहानशी गल्ली होती आणि ती लकडी पुलाला जोडलेली देखील नव्हती.. हा रस्ता सोट्या म्हसोबा रस्ता म्हणून ओळखला जायचा.

आज याच नावामागची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या